पंतप्रधान कार्यालय
भारताने स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी 750 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधानांनी भारताच्या जनतेचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
29 MAR 2023 6:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 मार्च 2023
भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी देशाने 750 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय जनतेची प्रशंसा केली आहे.
भारताने स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात 750 अब्ज डॉलरहून अधिक निर्यातीचा टप्पा पार केल्याची माहिती देणारे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केलेले ट्विट शेअर करत पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
“या कामगिरीसाठी भारतातील जनतेचे अभिनंदन.
हीच भावना भविष्यात भारताला आत्मनिर्भर बनवेल.”
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1911962)
आगंतुक पटल : 179
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam