आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 ची सद्यस्थिती
Posted On:
25 MAR 2023 12:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मार्च 2023
राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 220.65 कोटी लसीचे डोस (95.20 कोटी दुसरी लस मात्रा आणि 22.86 कोटी वर्धक लस मात्रा रुपात) देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत 9,497 लस मात्रा देण्यात आल्या.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 8,601 आहे
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.02% आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.79% आहे
गेल्या 24 तासात 910 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती 4,41,62,832 वर पोचली.
गेल्या 24 तासात 1,590 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.33%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.23%)
आतापर्यंत एकूण 92.08 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 1,19,560 चाचण्या करण्यात आल्या
* * *
M.Iyengar/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1910652)
Visitor Counter : 216