पंतप्रधान कार्यालय

रमजान महिन्याच्या प्रारंभानिमित्त लोकांना पंतप्रधानांच्या शुभेच्छा

Posted On: 24 MAR 2023 8:26AM by PIB Mumbai

रमजान महिन्याच्या प्रारंभानिमित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे, "रमजान महिन्याच्या प्रारंभाच्या शुभेच्छा."

***

Jaidevi PS/VS/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1910222) Visitor Counter : 162