पंतप्रधान कार्यालय
प्रत्येक क्षेत्रात महिलांनी मिळवलेले यश आपल्याला अमृत काळाची स्वप्ने साकार करण्याचा आत्मविश्वास देतात : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
15 MAR 2023 10:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मार्च 2023
भारतातील महिलांच्या कामगिरीचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,
‘’हे यश नारी शक्तीच्या आत्मविश्वासाचे परिणाम आहेत. या यशामुळे अमृतकाळचा संकल्प पूर्ण होण्याची हमी मिळते. ‘’
वंदे भारत एक्सप्रेसच्या पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या ट्विटला पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिले आहे.
* * *
S.Bedekar/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1907375)
आगंतुक पटल : 231
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam