पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान जनऔषधी योजनेच्या आसाममधील प्रगतीचे पंतप्रधानांनी केले कौतुक

Posted On: 07 MAR 2023 10:00PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनऔषधी योजनेच्या आसाममधील प्रगतीबाबत आनंद व्यक्त केला आहे.

खासदार क्वीन ओझा यांच्या ट्विटच्या उत्तरात पंतप्रधानांनी आपले मनोगत व्यक्त केले

 

***

Jaidevi PS/Vinayak/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1906673) Visitor Counter : 101