पंतप्रधान कार्यालय

त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 13 MAR 2023 3:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 मार्च 2023

 

त्रिपुराचे मुख्यमंत्री प्रा. (डॉ. ) माणिक साहा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले ,

त्रिपुराचे मुख्यमंत्री @DrManikSaha2 यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."

 

 

 

 

S.Thakur/U.Raikar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1906355) Visitor Counter : 114