पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सीतापूरचे खासदार राजेश वर्मा यांनी स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी केले कौतुक

Posted On: 22 FEB 2023 10:11AM by PIB Mumbai

सीतापूर (उत्तर प्रदेश ) येथील लोकसभा  खासदार राजेश वर्मा यांनी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.

सीतापूरच्या खासदार राजेश वर्मा यांनी केलेल्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:

“यामुळे आपल्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ ठेवण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढेल असा मला विश्वास आहे. तसेच स्वच्छतेसाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांनी देखील ते प्रेरित होतील. ”

***

GopalC/SushmaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1901230) Visitor Counter : 200