पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आगामी विमानतळासाठी मध्यप्रदेशातील रिवाच्या जनतेचे केले अभिनंदन
Posted On:
16 FEB 2023 2:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी विमानतळासाठी मध्यप्रदेशातील रिवा जिल्ह्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे. या विमानतळाच्या निर्मितीमुळे रिवा आणि आसपासच्या भागातील लोकांचे जीवन सुलभ होईल, असे मोदी म्हणाले.
रिवाचे खासदार जनार्दन मिश्रा यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
“खूप-खूप अभिनंदन. या विमानतळाच्या निर्मितीमुळे रिवा आणि आसपासच्या परिसरातील लोकांचे जीवन सुलभ होईल आणि ते विकासाच्या वेगवान गतीशी जोडले जातील.”
S.Patil/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1899784)
अभ्यागत कक्ष : 257
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam