राष्ट्रपती कार्यालय
भारताच्या राष्ट्रपतींनी पाच देशांच्या राजदूतांनी सादर केलेली ओळख पत्रे स्वीकारली
Posted On:
15 FEB 2023 3:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2023
भारताच्या राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी आज (15 फेब्रुवारी 2023) राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात लिथुआनिया, लाओ पीडीआर, ग्रीस आणि ग्वाटेमालाचे राजदूत आणि इस्वाटिनी प्रांताच्या उच्चायुक्तांकडून त्यांची ओळखपत्रे स्वीकारली.ओळखपत्रे सादर करणाऱ्यांचे तपशील पुढील प्रमाणे आहेत:
1.सन्माननीय डायना मिकेविसीने, लिथुआनिया प्रजासत्ताकच्या राजदूत
2. सन्माननीय बाउमी व्हॅनमनी, लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिकचे राजदूत
3. सन्माननीय दिमित्रिओस इओनो, ग्रीसचे राजदूत
4. सन्माननीय ओमर लिसांड्रो कास्टनेडा सोलारेस, ग्वाटेमाला प्रजासत्ताकचे राजदूत
5. सन्माननीय मेन्झी सिफो डलामिनी, इस्वातिनी प्रांताचे उच्चायुक्त
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1899419)
Visitor Counter : 195