पंतप्रधान कार्यालय
दक्षिण मध्य रेल्वेने मालवाहतूक महसुलाचा नवीन विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
15 FEB 2023 10:17AM by PIB Mumbai
दक्षिण मध्य रेल्वेने आतापर्यंतचा सर्वाधिक मालवाहतूक महसुलाचा नवा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
“चांगली कामगिरी ! आर्थिक विकासासाठी देखील हे चांगले संकेत आहेत. ”
***
Gopal C/Sushma/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(रिलीज़ आईडी: 1899327)
आगंतुक पटल : 190
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam