पंतप्रधान कार्यालय

स्वदेशी बनावटीच्या मिडीयम अल्टीट्युड लॉंग एन्ड्युरन्स तपस युएव्ही  मधून टिपलेल्या जमिनीवरील तसेच हवाई प्रदर्शनाची  दृश्य पंतप्रधानांनी केली सामायिक

Posted On: 12 FEB 2023 1:51PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी‌ यांनी स्वदेशी बनावटीच्या, मिडीयम अल्टीट्युड लॉंग एन्ड्युरन्स तपस युएव्हीच्या सरावा दरम्यान 12000 फुट उंचीवरून टिपलेल्या जमिनीवरील तसेच हवाई प्रदर्शनाची  दृश्य सामायिक केली आहेत.

***

N.Chitale/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1898511) Visitor Counter : 182