पंचायती राज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ई-ग्राम स्वराज अंतर्गत पंचायतींची स्थिती

Posted On: 08 FEB 2023 3:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी 2023

2022-23 या आर्थिक वर्षासाठी देशातील ज्या ग्रामपंचायतींनी त्यांचे विकास आराखडे तयार केले आहेत त्यांची संख्या, नियोजित उपक्रमांची संख्या आणि पूर्ण झालेल्या उपक्रमांची संख्या यांचा राज्यवार तपशील परिशिष्टामध्ये जोडण्यात आला आहे. हा तपशील  पंचायती राज मंत्रालयाच्या ई-ग्राम स्वराज ऍप्लिकेशनवर पंचायतींनी दिलेल्या माहितीनुसार आहे.

ग्रामपंचायत विकास आराखडा (जीपीडीपी ) अधिक व्यापक, सर्वसमावेशक आणि सर्वांगीण  बनवण्यासाठी, आराखडा तयार करताना आणि अंमलबजावणी करताना मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे  ग्रामपंचायत स्तरावरील नियोजनाच्या  पद्धतींमध्ये  सुधारणा करण्यासाठी मंत्रालय सातत्याने  पुढाकार घेत आहे.  2 ऑक्टोबर 2022 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत सर्वसमावेशक जिल्हा/तालुका /ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करण्यासाठी, .लोक योजना अभियान-2022 “सबकी योजना सबका विकास” हे अभियान,  2023-24 या वर्षासाठी शाश्वत विकास उद्दिष्टांचे स्थानिकीकरण (एलएसडीजी ) या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यासह 29 सप्टेंबर 2022 रोजी सुरू करण्यात आले आहे.

सर्वसमावेशक  पंचायत नियोजन आणि एकत्रीकरणासाठी  केंद्रीय मंत्रालयांच्या प्रमुख कार्यक्रम/योजनांच्या निधी तरतुदींवर  भर देण्यात आला आहे.या व्यतिरिक्त, सर्वसमावेशक  नियोजनाला पाठबळ  देण्यासाठी, जीपीडीपीची  क्षेत्रीय तफावत , एकत्रीकरण  आणि अंमलबजावणीचे विश्लेषण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरापर्यंतचे विश्लेषणात्मक डॅशबोर्ड तयार केले आहेत.मंत्रालय नियमितपणे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये जीपीडीपीच्या नियोजन आणि अंमलबजावणीवर लक्ष ठेवून असते आणि आवश्यकतेनुसार वेळोवेळी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना योग्य मार्गदर्शक सूचना जारी करते.
 

Annexure

Gram Panchayat Development Plan- State-wise details for Financial Year 2022-23 (as on 05/02/2023)

S.

No

State Name

Total GP including

TLBs

GPDP Uploaded

Activity Planned

Activity Completed

1

ANDAMAN AND NICOBAR ISLANDS

70

70

5701

0

2

ANDHRA PRADESH

13325

13323

153744

0

3

ARUNACHAL PRADESH

2108

1955

11029

0

4

ASSAM

2663

2191

22491

0

5

BIHAR

8174

8067

426351

74

6

CHHATTISGARH

11659

11646

239999

26

7

GOA

191

190

4648

0

8

GUJARAT

14365

14200

140899

0

9

HARYANA

6229

6225

42132

63

10

HIMACHAL PRADESH

3615

3602

42706

6

11

JAMMU AND KASHMIR

4291

4289

67439

0

12

JHARKHAND

4345

4333

158982

4

13

KARNATAKA

5958

5789

193892

14

14

KERALA

941

941

23696

7

15

LADAKH

193

193

4059

0

16

LAKSHADWEEP

10

 

0

0

17

MADHYA PRADESH

23032

22884

513475

79

18

MAHARASHTRA

27897

27828

503456

12

19

MANIPUR

3812

758

28782

0

20

MEGHALAYA

6811

 

0

0

21

MIZORAM

834

763

2324

0

22

NAGALAND

1292

 

0

0

23

ODISHA

6794

6749

186740

294

24

PUNJAB

13234

13220

56114

0

25

RAJASTHAN

11303

11302

559112

239

26

SIKKIM

198

179

3977

0

27

TAMIL NADU

12525

12386

63140

0

28

TELANGANA

12769

12756

171153

30

29

THE DADRA AND NAGAR HAVELI AND DAMAN AND DIU

38

38

753

0

30

TRIPURA

1178

1176

106039

1

31

UTTARAKHAND

7814

7783

91818

5

32

UTTAR PRADESH

58184

58040

2795415

98

33

WEST BENGAL

3339

3052

275798

30

Total Count

269191

255928

6895864

982

Source: eGramSwaraj Portal (https://egramswaraj.gov.in/)

 
केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

S.Kane/S.Chavan/P.Malandkar

 

 


(Release ID: 1897326) Visitor Counter : 335


Read this release in: English , Urdu , Manipuri , Telugu