पंतप्रधान कार्यालय

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजघाटावर पंतप्रधानांनी गांधीजींना वाहिली आदरांजली

Posted On: 30 JAN 2023 5:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जानेवारी 2023

 

महात्मा गांधी यांच्या  पुण्यतिथीनिमित्त,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील राजघाटावर आदरांजली वाहिली.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

"राजघाटावर बापूंना आदरांजली वाहिली."

 

* * *

N.Chitale/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1894738) Visitor Counter : 128