रेल्वे मंत्रालय
विशिष्ट आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी आरपीएफ/आरपीएसएफ कर्मचार्यांना राष्ट्रपती पोलिस पदक घोषित
दक्षिण मध्य रेल्वेच्या प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्तांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (PPM) देऊन सन्मानित केले जाणार
Posted On:
25 JAN 2023 8:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2023
2023 च्या प्रजासत्ताक दिनी, पुढील आरपीएफ/आरपीएसएफ कर्मचाऱ्यांना त्यांच्या विशिष्ट सेवांसाठी राष्ट्रपती पोलिस पदक (पीपीएम) आणि गुणवत्तापूर्ण सेवांसाठी पोलीस पदक (पीएम) देऊन सन्मानित केले जाणार आहे:
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक(पीपीएम)
1. श्री राजा राम, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त, दक्षिण मध्य रेल्वे
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक (पीएम)
1.श्री पंकज गंगवार, प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त, पूर्व किनारपट्टी रेल्वे
2.श्री देवराय श्रीनिवास राव, सहाय्यक कमांडंट, 7BN RPSF
3.श्री जमजेर कुमार, सहाय्यक कमांडंट, 15BN RPSF
4.श्री प्रवीण सिंग, निरीक्षक/ 6BN RPSF
5.श्री विजय कुमार, निरीक्षक/ 6BN RPSF
6.श्री एन. श्रीनिवास राव, उपनिरीक्षक/ दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
7.श्री विवेक मोहन, उपनिरीक्षक/उत्तर रेल्वे
8.श्री जे. राजेंद्रन, उपनिरीक्षक/ दक्षिण रेल्वे
9.श्री यावर हुसेन, उपनिरीक्षक/ 15BN RPSF
10.श्री दिवाकर शुक्ला, सहाय्यक उपनिरीक्षक/उत्तर पूर्व रेल्वे
11.श्री नीलेश कुमार, सहाय्यक उपनिरीक्षक/पूर्व मध्य रेल्वे
12.श्री साजी ऑगस्टीन, सहायक उपनिरीक्षक/दक्षिण रेल्वे
13.श्री प्रफुल्ल भालेराव, हेड कॉन्स्टेबल, पश्चिम रेल्वे
14.श्री श्री राम साहू, आचारी/2BN RPSF
15.श्री छबुराव साखरजी ढवळे, चालक/मध्य रेल्वे
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1893764)
Visitor Counter : 189