पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी स्थापना दिनानिमित्त एनडीआरएफला दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
19 JAN 2023 11:30AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला (एनडीआरएफ) स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"@NDRFHQ ला स्थापना दिनाच्या शुभेच्छा. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत लोकांना मदत करण्यासाठी ते कौतुकास्पद प्रयत्न करत आहेत. त्यांचे शौर्य वाखाणण्याजोगे आहे. आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासह आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मजबूत करण्यासाठी भारत अनेक प्रयत्न करत आहे."
****
Shailesh P/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(रिलीज़ आईडी: 1892147)
आगंतुक पटल : 225
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam