पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी जनतेला दिल्या भोगी सणाच्या शुभेच्छा

Posted On: 14 JAN 2023 10:45AM by PIB Mumbai

भोगी सणाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांचा ट्वीटर संदेश ;

"भोगी सणाच्या शुभेच्छा. सर्वांना सुख लाभो आणि सर्वांचे कल्याण होवो हीच प्रार्थना आहे.

*****

Shilpa P/Tushar P/CYadav

Follow us on social media:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1891207) Visitor Counter : 194