पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी राजमाता जिजाऊंना जयंतीनिमित्त केले अभिवादन
प्रविष्टि तिथि:
12 JAN 2023 9:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जानेवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजमाता जिजाऊंना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. या वेळी ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान पुरुष घडवल्याबद्दल जिजाऊंचे नाव कायम आपल्या इतिहासाचा अविभाज्य भाग असेल.
आपल्या ट्वीट मध्ये पंतप्रधान म्हणाले:
"राजमाता जिजाऊ म्हणजे धैर्याचे दुसरे नाव. नारी शक्तीचे दर्शन जिजाऊंमधून होते. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या मार्गदर्शक म्हणून त्यांचे नाव आपल्या इतिहासात नेहमीच जोडले जाईल. त्यांनी कायमच लोकांच्या कल्याणासाठी काम केले. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन."
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1890852)
आगंतुक पटल : 238
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam