पंतप्रधान कार्यालय
परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून (एक्झाम वॉरियर्स) मिळालेली माहिती आणि परीक्षा पे चर्चा (PPC) मधील सक्रीय सहभागाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
प्रविष्टि तिथि:
10 JAN 2023 10:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जानेवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवोदय विद्यालय समितीच्या (NVS)ट्विटला प्रतिसाद दिला आहे, ज्यात कुमारी शिवांगी,या ओदिशातील जेएनव्ही ढेंकनाल, येथील विद्यार्थिनीने परीक्षा पे चर्चा या विषयावर तिचे विचार ट्विट करून मांडले आहेत.
एनव्हीएसच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"मला #परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून (एक्झाम वॉरियर्स) कडून परीक्षेच्या तणावावर मात करण्याच्या मार्गांबद्दल उपयुक्त माहिती मिळत आहे. संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांचा यातील सक्रीय सहभाग पाहून मला आनंद झाला आहे."
S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1890288)
आगंतुक पटल : 181
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam