आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयुष मंत्रालया अंतर्गत वेलनेस सेंटर्स

Posted On: 20 DEC 2022 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 डिसेंबर 2022

 

सार्वजनिक आरोग्य हा राज्याचा विषय असल्याने, आयुष आरोग्य आणि वेलनेस सेंटर्स (एएचडब्लूसीएस) स्थापन करणे संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या अखत्यारीत येते. मात्र, राष्ट्रीय आयुष अभियानाच्या (एनएएम) केंद्र प्रायोजित योजनेंतर्गत, सध्याचे आयुष दवाखाने/उपआरोग्य केंद्रे अद्ययावत करून एएचडब्लूसीची स्थापना करण्याची तरतूद आहे.  एनएएम अंतर्गत, राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांकडून त्यांच्या राज्य वार्षिक कृती योजनांद्वारे (एसएएपी) प्राप्त झालेल्या प्रस्तावांनुसार, सध्याच्या आयुष दवाखाने आणि उप आरोग्य केंद्रांच्या 9068 एककांना एएचडब्लूसी म्हणून दर्जा  सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी अहवाल दिल्याप्रमाणे  मंजूर एकक, 4830 एएचडब्लूसी कार्यान्वित केले आहेत.

राज्ये/केंद्रशासित प्रदेश निहाय मंजूर आणि कार्यरत आयुष आरोग्य वेलनेस सेन्टर्स -

S. No.

Name of the States/UTs

ApprovedAYUSH HWCs

Functional AYUSH HWCs

1

Andaman & Nicobar Island

6

6

2

Andhra Pradesh

110

0

3

Arunachal Pradesh

49

36

4

Assam

89

44

5

Bihar

268

18

6

Chandigarh

12

5

7

Chhattisgarh

240

240

8

Delhi

0

0

9

Dadra Nagar Haveli and Daman Diu

0

0

10

Goa

40

9

11

Gujarat

365

223

12

Haryana

569

361

13

Himachal Pradesh

740

240

14

Jammu & Kashmir

442

317

15

Jharkhand

267

115

16

Karnataka

376

176

17

Kerala

520

208

18

Ladakh

14

0

19

Lakshadweep

7

5

20

Madhya Pradesh

562

362

21

Maharashtra

294

281

22

Manipur

17

3

23

Meghalaya

45

0

24

Mizoram

38

24

25

Nagaland

49

4

26

Odisha

250

135

27

Puducherry

4

4

28

Punjab

217

0

29

Rajasthan

1000

484

30

Sikkim

18

18

31

Tamil Nadu

350

250

32

Telangana

421

421

33

Tripura

84

0

34

Uttar Pradesh

1034

500

35

Uttarakhand

300

70

36

West Bengal

271

271

Total

9068

4830

 

आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

N.Chitale/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1885159)
Read this release in: English , Urdu , Tamil , Telugu