शिक्षण मंत्रालय

‘काशी तमिळ संगमम’ मध्ये आयोजित आठ दिवसीय क्रीडा परिषदेत खेळाडू होणार सहभागी

Posted On: 05 DEC 2022 6:54PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 डिसेंबर 2022

 

परंपरा, संस्कृती, नागरीकरण आणि धार्मिक तीर्थयात्रासोबतच क्रीडाक्षेत्राचा सुद्धा काशी तामिळ संगममच्या समग्र योजनेत समावेश करण्यात आला आहे.

आठ ते पंधरा डिसेंबर 2022 दरम्यान ‘साई’ अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरणानं बनारस हिंदू विद्यापीठ इथे  या आठ दिवसीय क्रीडा परिषदेचं आयोजन केलं आहे.

बनारस हिंदू विद्यापीठात महामना की बगिया इथं आयोजित या क्रीडा परिषदेत सहभागी खेळाडूंना भव्य काशी संगममचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. यात खाली उल्लेख केल्यानुसार आठ क्रीडा प्रकारांचा सहभाग असेल. 

उत्तर तसंच दक्षिण भारतातून आलेल्या पुरुष आणि महिला दोन्ही खेळाडूंचे संघ काशी तामिळ संगमम - क्रीडा परिषदेत सहभागी होणार आहेत.

‘काशी तामिळ संगमम’ -  क्रीडा परिषद वेळापत्रक: 8 - 15 डिसेंबर 2022

Sl. No.

Date

Day

Sports Activity

Venue

1.

8th December 2022

Thursday

Hockey Match

Hockey Stadium, BHU

2.

9th December 2022

Friday

Football Match

Football Stadium, BHU

3.

10th December 2022

Saturday

Cricket Match

IIT Cricket Stadium, BHU

4.

11th December 2022

Sunday

Table Tennis & Badminton Match

MP Hall, BHU

5.

12th December 2022

Monday

Volleyball Match

BHU Sports Ground, BHU

6.

13th December 2022

Tuesday

Kho-Kho Match

BHU Sports Ground, BHU

7.

14th December 2022

Wednesday

Kabaddi Match

BHU Sports Ground, BHU

 

 

* * *

N.Chitale/S.Naik/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1881020) Visitor Counter : 135


Read this release in: Hindi , Tamil , Telugu , Urdu , English