आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 बाबत अद्ययावत माहिती
प्रविष्टि तिथि:
30 OCT 2022 9:58AM by PIB Mumbai
भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 219 कोटी 63लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या (95.02कोटी दुसरी मात्रा आणि 22.08 कोटी वर्धक मात्रा)
गेल्या 24 तासात1,39,111 लस मात्रा देण्यात आल्या.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या18,317
उपचाराधीन रुग्णांची संख्या प्रमाण आहे 0.04%
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.77%
गेल्या 24 तासात 2,081 रुग्ण बरे होऊन आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून ) एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,41,04,933
गेल्या 24 तासात 1,604 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.02%)
सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.08%)
आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) 90.08कोटी कोविड चाचण्या घेण्यात आल्या, असून गेल्या 24 तासात 1,57,218 कोविड चाचण्या घेण्यात आल्या.
l***
NilimaC/VPY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1871944)
आगंतुक पटल : 171