अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीबीडीटीने आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी 26क्यू अर्जात टिडीएस माहिती भरण्याची अंतिम मुदत वाढवली

Posted On: 27 OCT 2022 6:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑक्‍टोबर 2022

 

सुधारित आणि अद्ययावत 26क्यू अर्जात टीडीएस माहिती भरण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी  26क्यू अर्ज भरण्याची मुदत  30 नोव्हेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे. आधी ती 31 ऑक्टोबर 2022 होती.

F.No.275/25/2022-IT(B) मधे 27.10.2022 रोजी सीबीडीटी परिपत्रक क्रमांक 21/2022 जारी झाले. हे परिपत्रक www.incometaxindia.gov.in. इथे उपलब्ध आहे. 


* * *

S.Kane/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1871342) Visitor Counter : 289