आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारतात कोविड-19 च्या एकंदर लसमात्रांची संख्या 219 कोटी 55 लाखांच्या वर


12 ते 14 वर्षे वयोगटात, 04 कोटी 12 लाखांहून जास्त जणांना पहिली लसमात्रा

देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सध्या 23 हजार 432

देशभरात गेल्या 24 तासात, 1 हजार 994 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76 टक्के

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (कोरोनाची लागण होण्याचा दर) सध्या 0.99%

Posted On: 23 OCT 2022 11:12AM by PIB Mumbai

 

आज सकाळी सात वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार, भारतात कोविड-19च्या लसमात्रांची संख्या 219 कोटी 55 लाखांवर (2 अब्ज 19 कोटी 55 लाख 98 हजार 943) पोहोचली आहे.

12 ते 14 वर्षे वयोगटासाठी कोविड 19 लसीकरण, 16 मार्च 2022 रोजी सुरू झाले.  आतापर्यंत 4 कोटी 12 लाखाहून जास्त (04 कोटी 12 लाख, 34 हजार, 640) मुलांना कोविड-19 लसीची पहिली मात्र मिळाली आहे.  त्याच प्रमाणे 18 ते 59 वर्षे वयोगटासाठी कोविड -19 लसीची वर्धक मात्रा 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाली.

आज सकाळी सात वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार एकंदर आकडेवारी खालील प्रमाणे आहे.

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415381

2nd Dose

10120477

Precaution Dose

7069146

FLWs

1st Dose

18437129

2nd Dose

17720281

Precaution Dose

13745023

Age Group 12-14 years

1st Dose

41234640

2nd Dose

32341608

Age Group 15-18 years

1st Dose

62005148

2nd Dose

53316726

Age Group 18-44 years

1st Dose

561406983

2nd Dose

516292105

Precaution Dose

100480819

Age Group 45-59 years

1st Dose

204047676

2nd Dose

197070258

Precaution Dose

50680821

Over 60 years

1st Dose

127680767

2nd Dose

123216018

Precaution Dose

48317937

Precaution Dose

22,02,93,746

Total

2,19,55,98,943

 

भारतातल्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सध्या 23 हजार 432 एवढी आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देशातल्या कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येच्या 0.05% आहे.

भारतातला कोरोनातून  बरे होण्याचा दर 98.71% आहे. देशात गेल्या 24 तासात, 02 हजार 601 कोरोना रुग्ण  बरे झाले आणि देशातल्या बरे झालेल्या कोरोना रुग्णांची सुरुवातीपासून आतापर्यंतची एकूण संख्या 04 कोटी 40 लाख 90 हजार 349 आहे.

देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या नव्या 01 हजार 994 रुग्णांची नोंद झाली.

देशात गेल्या 24 तासात कोविड-19 च्या एकूण 01 लाख 61 हजार 290 चाचण्या करण्यात आल्या. भारतात आतापर्यंत एकंदर 89 कोटी 99 लाखाच्या वर (89 कोटी 99 लाख 97 हजार 806) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशातला साप्ताहिक पॉझिटिव्हिटी (कोरोनाची लागण होण्याचा) दर  सध्या 0.99%, तर दैनिक पॉझिटिव्हीटी (कोरोनाची लागण होण्याचा) दर  1.24%.आहे.

***

S.Pophale/A.Save/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1870414) Visitor Counter : 159