आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची अद्ययावत माहिती

Posted On: 16 OCT 2022 9:32AM by PIB Mumbai

राष्ट्रव्यापी कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 219.32 कोटी लस-मात्रा (94.95 कोटी दुसरी मात्रा आणि 21.85 कोटी वर्धक मात्रा) देण्यात आल्या.

गेल्या 24 तासांत 5,02,619 लस-मात्रा देण्यात आल्या

भारतातील सध्याची उपचाराधीन रुग्ण संख्या 26,62

सध्याची कोविड ॲक्टीव रुग्ण संख्या 0.06%

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर  98.76% 

गेल्या 24 तासांत 2,373 रूग्ण कोविडमधून बरे झाले असून बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या 4,40,73,308  इतकी झाली 

गेल्या 24 तासांत 2,401 नवीन रुग्णांची नोंद

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.04%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (1.05%)

आतापर्यंत एकूण 89.86 चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24  तासांत 2,31,622 चाचण्या करण्यात आल्या.

***

Ankush C/R Agashe/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1868216) Visitor Counter : 124