आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने केला 218.97कोटीचा टप्पा पार


12-14 वर्षे वयोगटातील किशोरांना 4.10 कोटीहून अधिक पहिल्या लसीच्या मात्रा देण्यात आल्या

देशातील एकूण उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 28,593

गेल्या 24 तासांत, 2,756 नवीन रूग्णांची नोंद

कोविडमुक्त होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.75 टक्के

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.28 टक्के

Posted On: 09 OCT 2022 9:40AM by PIB Mumbai

 

आज सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्य़ाप्तीने 218.97 (2,18,97,88,104) कोटीचा टप्पा पार केला आहे.  16 मार्च 2022 पासून 12 ते  14 वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 4.10  कोटीहून (4,10,72,203) अधिक किशोरांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18-59 वयोगटातील लोकांना कोविड-19 खबरदारीचा लसमात्रा देण्यास 10 एप्रिल 2022 पासून सुरूवात झाली.

सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकत्रित आकड्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415261

2nd Dose

10119432

Precaution Dose

7041914

FLWs

1st Dose

18436936

2nd Dose

17717531

Precaution Dose

13685648

Age Group 12-14 years

1st Dose

41072203

2nd Dose

31917084

Age Group 15-18 years

1st Dose

61962380

2nd Dose

53155857

Age Group 18-44 years

1st Dose

561327738

2nd Dose

515974453

Precaution Dose

97704646

Age Group 45-59 years

1st Dose

204037559

2nd Dose

197007398

Precaution Dose

49589826

Over 60 years

1st Dose

127674073

2nd Dose

123172264

Precaution Dose

47775901

Precaution Dose

21,57,97,935

Total

2,18,97,88,104

 

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 28,593 इतकी आहे. तर उपचाराधीन रूग्णांचे प्रमाण एकूण रूग्णसंख्येच्या 0.06 टक्के इतके आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002Z0BZ.jpg

परिणामस्वरूप, भारतातील कोविडमुक्त होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.75 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासांत, 3,393 रूग्ण कोविडमुक्त झाले असून कोविडमुक्त रूग्णांची एकत्रित संख्या(कोविड महासाथ सुरू झाल्यापासून) आता 4,40,54,621 इतकी आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003ZDZM.jpg

गेल्या 24 तासांत, 2,756 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004LZ43.jpg

गेल्या 24 तासांत, 2.39,546  कोविड-19  चाचण्या भारतात पार पडल्या असून  एकत्रित चाचण्यांची संख्य़ा आतापर्यंत 89.69 कोटी  (89,69,87,772) इतकी आहे.

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.28 टक्के इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 1.15 टक्के आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image00559F4.jpg

***

M.Jaybhaye/U.Kulkarni/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1866197) Visitor Counter : 162