पंतप्रधान कार्यालय
हवाई दल दिनानिमित्त पंतप्रधानांनी भारतीय हवाई दलातील जवानांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
08 OCT 2022 9:27AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई दल दिनानिमित्त आज भारतीय हवाई दलातील सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“आजच्या हवाई दल दिनानिमित्त, हवाई दलातील साहसी योद्ध्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्याकडून शुभेच्छा. नभः स्पृशं दीप्तम! या घोषवाक्यानुसार भारतीय हवाई दलाने शतकानुशतके अद्वितीय कौशल्याचे दर्शन घडविले आहे. या जवानांनी देशाची सुरक्षितता जपली आणि अनेक आपत्तींमध्ये उल्लेखनीय मानवी प्रेरणेचा अविष्कार देखील घडविला आहे.
***
S.Patil/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1866053)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam