आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 218.83 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला
12 ते 14 वयोगटातील 4.10 कोटींहून अधिक जणांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 33,318
गेल्या 24 तासांत देशात 2,468 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74%
सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.32%
Posted On:
05 OCT 2022 9:30AM by PIB Mumbai
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 218.83 (2,18,83,40,816) कोटींचा टप्पा पार केला आहे.
16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 4.10 (4,10,49,004) कोटीपेक्षा जास्त बालकांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, देशातील 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
Cumulative Vaccine Dose Coverage
|
HCWs
|
1st Dose
|
10415235
|
2nd Dose
|
10119195
|
Precaution Dose
|
7034634
|
FLWs
|
1st Dose
|
18436874
|
2nd Dose
|
17717005
|
Precaution Dose
|
13671742
|
Age Group 12-14 years
|
1st Dose
|
41049004
|
2nd Dose
|
31847599
|
Age Group 15-18 years
|
1st Dose
|
61952007
|
2nd Dose
|
53106590
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
561305792
|
2nd Dose
|
515890436
|
Precaution Dose
|
96991119
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
204035090
|
2nd Dose
|
196989530
|
Precaution Dose
|
49310113
|
Over 60 years
|
1st Dose
|
127672588
|
2nd Dose
|
123158334
|
Precaution Dose
|
47637929
|
Precaution Dose
|
21,46,45,537
|
Total
|
2,18,83,40,816
|
भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या सध्या 33,318 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.07% इतकी आहे.
परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.74% झाला आहे.
गेल्या 24 तासांत 3,731 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (साथरोगाच्या आरंभापासून) 4,40,39,883 झाली आहे.
गेल्या 24 तासात 2,468 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात एकूण 1,87,511 कोविड निदान चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.61 (89,61,46,207) कोटीपेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.32 % तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.32 % आहे.
***
S.Patil/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1865384)
Visitor Counter : 157