अल्पसंख्यांक मंत्रालय
केंद्र सरकार अल्पसंख्याक मंत्रालय बंद करण्याची शक्यता असल्याबद्द्लचे वृत्त असत्य आणि विपर्यस्त
Posted On:
03 OCT 2022 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2022
केंद्र सरकार अल्पसंख्यांक मंत्रालय बंद करण्याची शक्यता असल्यासंबंधीचे आरोप करणारे वृत्त काही प्रसिद्धी माध्यमांनी दिले आहे. हे वृत्त असत्य आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे आहे. अल्पसंख्यांक मंत्रालयाने या वृत्ताचे खंडन केले आहे.
* * *
S.Kakade/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1864820)
Visitor Counter : 183