आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 218.17 कोटी मात्रांची संख्या केली पार


12 ते 14 वयोगटातील 4.09 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 40,750

गेल्या 24 तासात 4,272 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.72%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.51%

Posted On: 29 SEP 2022 10:01AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 218.17 (2,18,17,94,748) कोटींची  पार केली आहे.  

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4.09 (4,09,94,192) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415125

2nd Dose

10118337

Precaution Dose

7007335

FLWs

1st Dose

18436674

2nd Dose

17715777

Precaution Dose

13624628

Age Group 12-14 years

1st Dose

40994192

2nd Dose

31672418

Age Group 15-18 years

1st Dose

61933703

2nd Dose

53025284

Age Group 18-44 years

1st Dose

561241218

2nd Dose

515634108

Precaution Dose

93348713

Age Group 45-59 years

1st Dose

204023650

2nd Dose

196934729

Precaution Dose

47930110

Over 60 years

1st Dose

127664915

2nd Dose

123120703

Precaution Dose

46953129

Precaution Dose

20,88,63,915

Total

2,18,17,94,748

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 40,750 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.9% इतकी आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002K6XS.jpg

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.72%. झाला आहे. 
गेल्या 24 तासांत 4,474 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,40,13,999 झाली आहे. 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image00344ZO.jpg


गेल्या 24 तासात 4,272 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004C8S7.jpg


गेल्या 24 तासात एकूण 3,16,916 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.47 (89,47,33,779) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.51% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.35% आहे. 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0057S2M.jpg

***

Gopal C/Vinayak/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1863239) Visitor Counter : 173