आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 217.82 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 4.09 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 42,358

गेल्या 24 तासात 3,230 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.72%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.58%

Posted On: 27 SEP 2022 9:22AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 217.82 (2,17,82,43,967) कोटींचा टप्पा पार केला आहे.   

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4.09 (4,09,58,399) कोटींपेक्षा जास्त किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59

वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415065

2nd Dose

10117775

Precaution Dose

6991697

FLWs

1st Dose

18436570

2nd Dose

17714863

Precaution Dose

13596365

Age Group 12-14 years

1st Dose

40958399

2nd Dose

31580316

Age Group 15-18 years

1st Dose

61923194

2nd Dose

52987057

Age Group 18-44 years

1st Dose

561214740

2nd Dose

515522323

Precaution Dose

91354569

Age Group 45-59 years

1st Dose

204019278

2nd Dose

196911371

Precaution Dose

47138883

Over 60 years

1st Dose

127661575

2nd Dose

123104463

Precaution Dose

46595464

Precaution Dose

20,56,76,978

Total

2,17,82,43,967


भारतातील सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 42, 358 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.10% इतकी आहे.


परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.72%. झाला आहे. गेल्या 24 तासांत 4,255 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,40,04,553 झाली आहे. 


गेल्या 24 तासात 3,230 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 


गेल्या 24 तासात एकूण 2,74,755 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.40 (89,40,93,560) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.58 % तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.18 % आहे.  

 

***

Gopal C/Madhari/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1862446) Visitor Counter : 201