युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते हिमाचल प्रदेशात अर्ध मॅरेथॉन विजेत्यांचा सत्कार

प्रविष्टि तिथि: 25 SEP 2022 4:00PM by PIB Mumbai

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज हिमाचल प्रदेशात अर्ध  मॅरेथॉन विजेत्यांचा सत्कार केला. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्रीय नागरी सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळ, भारत सरकारचा कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तरीत्या या अर्ध मॅरेथॉनचे आयोजन केले होते.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1862101) आगंतुक पटल : 274
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil , Telugu