आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड - 19 प्रतिबंधक लसीकरणाने 217.26 कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला


12 ते 14 वर्षे वयोगटातील, 4 कोटी 8 लाखांहून जास्त बालकांना दिली पहिली लसमात्रा

देशात उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या सध्या 45 हजार 281

देशभरात गेल्या 24 तासात, 5,383 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.71 टक्के

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.70%

Posted On: 23 SEP 2022 10:56AM by PIB Mumbai

 

आज सकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार, भारतात दिल्या गेलेल्या कोविड-19 च्या लसमात्रांची संख्या 217 कोटी 26 लाखांवर (2,17,26, 27,951) पोहोचली आहे.

12 ते 14 वर्षे वयोगटासाठी कोविड 19 लसीकरणाला 16 मार्च 2022 रोजी सुरूवात झाली.  आतापर्यंत 4 कोटी 8 लाखाहून जास्त (4,08,99,936) बालकांना कोविड-19 लसीची पहिली मात्र मिळाली आहे.  त्याच प्रमाणे 18 ते 59 वर्षे वयोगटासाठी कोविड -19 लसीची खबरदारीची मात्रा 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाली.

आज सकाळी सात वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार एकंदर आकडेवारी खालील प्रमाणे आहे.

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10414945

2nd Dose

10115637

Precaution Dose

6967697

FLWs

1st Dose

18436362

2nd Dose

17712620

Precaution Dose

13550874

Age Group 12-14 years

1st Dose

40899936

2nd Dose

31449306

Age Group 15-18 years

1st Dose

61903194

2nd Dose

52924021

Age Group 18-44 years

1st Dose

561148999

2nd Dose

515282779

Precaution Dose

88328430

Age Group 45-59 years

1st Dose

204007564

2nd Dose

196849027

Precaution Dose

45909771

Over 60 years

1st Dose

127652645

2nd Dose

123064771

Precaution Dose

46009373

Precaution Dose

20,07,66,145

Total

2,17,26,27,951

 

भारतातल्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सध्या 45 हजार 281 एवढी आहे. सक्रिय रुग्णांची संख्या देशातल्या कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येच्या 0.10% आहे.

भारतात कोविडमुक्त होण्याचा दर 98.71% आहे. देशात गेल्या 24 तासात, 6,424 कोरोना रुग्ण  बरे झाले आणि  देशातल्या बरे झालेल्या कोरोना रुग्णांची  सुरुवातीपासून  आतापर्यंतची  एकूण संख्या 4,39, 84,695 इतकी आहे.

देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 5,383 नव्या  रुग्णांची नोंद झाली आहे.

देशात गेल्या 24 तासात कोविड 19 च्या एकूण 3, 20, 187 चाचण्या करण्यात आल्या. भारतात आतापर्यंत एकंदर 89 कोटी 30 लाखांच्या वर (89,30,48,257) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.70 %, तर दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 1.68 % आहे.

***

S.Bedekar/M.Pange/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1861663) Visitor Counter : 175