आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 215.47 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12-14 वर्षे वयोगटात पहिली मात्रा म्हणून 4.06 कोटीहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

भारतात उपचाराधीन रुग्ण संख्या सध्या 46,347

गेल्या 24 तासांत 4,369 नव्या रुग्णांची नोंद

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.71%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.73%

Posted On: 13 SEP 2022 9:59AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार,भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 215.47 कोटी (2,15,47,80,693) मात्रांचा टप्पा पार केला.

16 मार्च 2022 पासून 12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले.आतापर्यंत, 4.06 कोटीहून अधिक (4,06,61,253) अधिक किशोरवयीन मुलांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक प्रिकॉशन मात्रेचे लसीकरण देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाले.


आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,14,622

2nd Dose

1,01,11,916

Precaution Dose

68,86,334

FLWs

1st Dose

1,84,35,721

2nd Dose

1,77,07,583

Precaution Dose

1,34,02,405

Age Group 12-14 years

1st Dose

4,06,61,253

2nd Dose

3,09,34,509

Age Group 15-18 years

1st Dose

6,18,08,980

2nd Dose

5,26,90,705

Age Group 18-44 years

1st Dose

56,09,46,132

2nd Dose

51,45,06,446

Precaution Dose

7,89,02,647

Age Group 45-59 years

1st Dose

20,39,70,977

2nd Dose

19,66,63,795

Precaution Dose

4,20,29,173

Over 60 years

1st Dose

12,76,28,284

2nd Dose

12,29,40,398

Precaution Dose

4,41,38,813

Precaution Dose

18,53,59,372

Total

2,15,47,80,693

 

भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या 46,347 इतकी आहे.हे प्रमाण भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 0.1% आहे.

परिणामी, भारतात कोरोनामुक्तीचा दर 98.71% इतका आहे. गेल्या 24 तासांत 5,178 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या आरंभापासून ) 4,39,30,417.इतकी झाली आहे.


गेल्या 24 तासात 4,369 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 3,50,468 कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 88.99 कोटींहून अधिक (88,99,43,859) चाचण्या केल्या आहेत.

 

देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.73% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.25%. नोंदविण्यात आला आहे.

***

Gopal C/ Sonal C/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1858884) Visitor Counter : 195