आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 214.77 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12-14 वर्षे वयोगटात पहिली मात्रा म्हणून 4.06 कोटीहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

भारतात उपचाराधीन रुग्ण संख्या सध्या 48,850

गेल्या 24 तासांत, 5,554 नव्या रुग्णांची नोंद

कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.70%

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.80%

Posted On: 10 SEP 2022 9:52AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार,भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 214.77 कोटी (2,14,77,55,021) मात्रांचा टप्पा पार केला.

16 मार्च 2022 पासून 12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले.आतापर्यंत, 4.06 कोटीहून अधिक (4,06,01,437) अधिक किशोरवयीन मुलांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक प्रिकॉशन मात्रेचे लसीकरण देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाले.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,14,472

2nd Dose

1,01,10,503

Precaution Dose

68,59,235

FLWs

1st Dose

1,84,35,458

2nd Dose

1,77,05,236

Precaution Dose

1,33,48,786

Age Group 12-14 years

1st Dose

4,06,01,437

2nd Dose

3,07,95,192

Age Group 15-18 years

1st Dose

6,17,82,129

2nd Dose

5,26,20,307

Age Group 18-44 years

1st Dose

56,08,63,050

2nd Dose

51,41,60,426

Precaution Dose

7,51,63,460

Age Group 45-59 years

1st Dose

20,39,54,727

2nd Dose

19,65,68,391

Precaution Dose

4,04,79,029

Over 60 years

1st Dose

12,76,17,981

2nd Dose

12,28,78,031

Precaution Dose

4,33,97,171

Precaution Dose

17,92,47,681

Total

2,14,77,55,021

 

 

भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या 48,850 इतकी आहे.हे प्रमाण भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 0.11% आहे.

परिणामी, भारतात कोरोनामुक्तीचा दर 98.70%.इतका आहे. गेल्या 24 तासांत 6,322 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या आरंभापासून ) 4,39,13,294. इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासात 5,554 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 3,76,855 कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 88.90 कोटींहून अधिक (88,90,87,642) चाचण्या केल्या आहेत.

देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.80% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.47%. नोंदविण्यात आला आहे.

***

AnkushC/SonalC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1858228) Visitor Counter : 159