राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींनी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली

प्रविष्टि तिथि: 05 SEP 2022 11:20AM by PIB Mumbai

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (5 सप्टेंबर  2022) राष्ट्रपती भवन येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्यांनी डॉ राधाकृष्णन यांच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

***

Jaydevi PS/SK/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1856760) आगंतुक पटल : 210
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Tamil , Malayalam