आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 बाबत अद्ययावत माहिती
Posted On:
31 AUG 2022 9:33AM by PIB Mumbai
भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 212 कोटी 39 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या (94.24 कोटी दुसरी मात्रा आणि 15.86 कोटी वर्धक मात्रा)
गेल्या 24 तासात 22,50,854 लस मात्रा देण्यात आल्या.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 64,667
उपचाराधीन रुग्णांची संख्या प्रमाण आहे 0.15%
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.67%
गेल्या 24 तासात 10,828 रुग्ण बरे होऊन आतापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून ) एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,38,35,852
गेल्या 24 तासात 7,231नव्या कोरोना रुग्णांची नोंद.
दिवसाचा पॉझिटिव्हिटी दर (2.05%)
सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (2.55%)
आत्तापर्यंत (महामारी सुरु झाल्यापासून) 88.58 कोटी कोविड तपासण्या घेण्यात आल्या, असून गेल्या 24 तासात 3,52,166 कोविड तपासण्या घेण्यात आल्या.
***
GopalC/VPY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1855705)
अभ्यागत कक्ष : 157