आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 209.27 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 3.99 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,01,830

गेल्या 24 तासात 15,754 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.58%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 3.90%

Posted On: 19 AUG 2022 9:52AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 209.27 (2,09,27,32,604) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,78,10,025 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.
 

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.99 (3,99,04,328) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,13,391

2nd Dose

1,01,00,654

Precaution Dose

66,09,494

FLWs

1st Dose

1,84,33,413

2nd Dose

1,76,88,341

Precaution Dose

1,28,47,874

Age Group 12-14 years

1st Dose

3,99,04,328

2nd Dose

2,94,36,395

Age Group 15-18 years

1st Dose

6,15,29,678

2nd Dose

5,19,02,009

Age Group 18-44 years

1st Dose

56,01,76,401

2nd Dose

51,15,08,473

Precaution Dose

4,68,71,656

Age Group 45-59 years

1st Dose

20,38,22,393

2nd Dose

19,59,30,545

Precaution Dose

2,78,87,495

Over 60 years

1st Dose

12,75,30,132

2nd Dose

12,24,58,264

Precaution Dose

3,76,81,668

Precaution Dose

13,18,98,187

Total

2,09,27,32,604

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 1,01,830 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.23% इतकी आहे.


परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.58%. झाला आहे. 
गेल्या 24 तासांत 15,220 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,36,85,535 झाली आहे. 


गेल्या 24 तासात 15,754 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

गेल्या 24 तासात एकूण 4,54,491 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 88.18 (88,18,73,052) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.90% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.47% आहे. 


****

SK/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1853058) Visitor Counter : 107