आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 208.31 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 3.97 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,11,252

गेल्या 24 तासात 8,813 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.56%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.79%

Posted On: 16 AUG 2022 11:56PM by PIB Mumbai

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 208.31 Cr (2,08,31,24,694) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,76,96,728 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.97  (3,97,74,706) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10413088

2nd Dose

10098987

Precaution Dose

6564089

FLWs

1st Dose

18432934

2nd Dose

17685279

Precaution Dose

12751508

Age Group 12-14 years

1st Dose

39774706

2nd Dose

29178992

Age Group 15-18 years

1st Dose

61474348

2nd Dose

51775801

Age Group 18-44 years

1st Dose

560065392

2nd Dose

511077925

Precaution Dose

42032623

Age Group 45-59 years

1st Dose

203800686

2nd Dose

195830804

Precaution Dose

25548833

Over 60 years

1st Dose

127516770

2nd Dose

122395922

Precaution Dose

36706007

Precaution Dose

12,36,03,060

Total

2,08,31,24,694

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 1,11,252 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.25% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.56%.  झाला आहे.

गेल्या 24 तासांत 15,040 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,36,38,844. झाली आहे.

गेल्या 24 तासात 15,040 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 2,12,129 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 88.06  (88,06,92,503) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.79% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.15% आहे.

***

S.Bedekar/S.Mohite/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1852191) Visitor Counter : 201