रेल्वे मंत्रालय
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदके रेल्वे पोलिस दल आणि रेल्वे सुरक्षा विशेष दलाच्या कर्मचाऱ्यांना जाहीर
Posted On:
14 AUG 2022 4:24PM by PIB Mumbai
स्वातंत्र्यदिन (2022) निमित्त, भारताच्या राष्ट्रपतींनी विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदके आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदके खालील रेल्वे पोलिस दल आणि रेल्वे पोलिस सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांना जाहीर केली आहेत.
विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदके (पीपीएम)
1. प्रवीणचंद्र सिन्हा, प्रमुख सुरक्षा आयुक्त, पश्चिम रेल्वे
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिस पदक (पीएम)
1. शमसुल अर्फिन, सहाय्यक सुरक्षा आयुक्त, उत्तर फ्रंटियर रेल्वे
2. राजीव सिंग सलारिया, निरीक्षक, पश्चिम रेल्वे
3. सय्यदा तहसीन, उपनिरीक्षक, दक्षिण मध्य रेल्वे
4. जयश्री पुरूषोत्तम पाटील, उपनिरीक्षक, मध्य रेल्वे
5. प्रदीप कुमार, उपनिरीक्षक, रेल्वे मंडळ
6. नसीर अहमद भट, उपनिरीक्षक, 6BN/RPSF
7. एन सुब्बाराव, उपनिरीक्षक, एस ई सी रेल्वे
8. थिरीपाल गोटेमुक्काला, सहाय्यक उपनिरीक्षक, दक्षिण पश्चिम रेल्वे
9. सुब्बाराव नाटकम, सहाय्यक उपनिरीक्षक, टीसी मौला अली
10. राघवेंद्र के शिरागेरी, सहाय्यक उपनिरीक्षक, दक्षिण पश्चिम रेल्वे
11. सुनील भागवत चौधरी, सहाय्यक उपनिरीक्षक, मध्य रेल्वे
12. कन्वरपाल यादव, मुख्य हवालदार, पश्चिम रेल्वे
13. बी विजया सारधी, मुख्य हवालदार, टीसी मौला अली
14. राजेंद्र सिंग, हवालदार, जेजेआर, रेल्वे पोलिस दल अकादमी
15. सत्पाल, हवालदार, सफाईवाला, 3BN/RPSF
***
S.Patil/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1851797)