राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींनी जयंतीनिमित्त व्ही व्ही गिरी यांना वाहिली आदरांजली

Posted On: 10 AUG 2022 12:04PM by PIB Mumbai

माजी राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी

आज (10 ऑगस्ट 2022) राष्ट्रपती भवनात त्यांना  आदरांजली वाहिली.  राष्ट्रपती आणि राष्ट्रपती भवनातील अधिकाऱ्यांनी व्ही.व्ही. गिरी यांच्या प्रतिमे समोर पुष्पांजली वाहिली.  


*****

 

Jaydevi PS/VG/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1850449) Visitor Counter : 137