आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड- 19 ताजी आकडेवारी

प्रविष्टि तिथि: 09 AUG 2022 4:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2022

भारताच्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 206.88 कोटी मात्रांचा (93.64 कोटी दुसरी मात्रा तर 11.14 कोटी खबरदारीच्या मात्रा) टप्पा केला पार

गेल्या 24 तासात 31,95,034 मात्रा देण्यात आल्या

भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या सध्या 1,31,807

उपचाराधीन रुग्णसंख्येचे प्रमाण 0.30%

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.51%

गेल्या 24 तासात 16,412कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या  4,35,16,071 झाली आहे.

गेल्या 24 तासात 12,751 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

सध्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.50%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.69%

आतापर्यंत एकूण 87. 85 कोटी चाचण्या घेण्यात आल्या. गेल्या 24 तासात एकूण 3,63,855 चाचण्या करण्यात आल्या.

 

 

S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1850261) आगंतुक पटल : 217
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu