आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील एकूण कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने केला 206.21 कोटीचा टप्पा पार


12-14 वर्षे वयोगटातील किशोरांना 3.94 कोटीहून अधिक पहिल्या लसीच्या मात्रा देण्यात आल्या

देशातील एकूण उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 1,34,933

गेल्या 24 तासात, 18,738 नवीन रूग्णांची नोंद

कोविडमुक्त होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.50 टक्के

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.63 टक्के

Posted On: 07 AUG 2022 2:16PM by PIB Mumbai

आज सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्य़ाप्तीने 206.21 कोटीचा टप्पा पार केला आहे. 2,73,73,255 सत्रांमधून हे साध्य करण्यात आले आहे.

16 मार्च 2022 पासून 12 ते 14 वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 3.94  कोटीहून (3,94,89,966) अधिक किशोरांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18-59 वयोगटातील लोकांना कोविड-19 खबरदारीची लसमात्रा देण्यास 10 एप्रिल 2022 पासून सुरूवात झाली.

सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकत्रित आकड्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10412498

2nd Dose

10093737

Precaution Dose

6444506

FLWs

1st Dose

18431791

2nd Dose

17677342

Precaution Dose

12518864

Age Group 12-14 years

1st Dose

39489966

2nd Dose

28681465

Age Group 15-18 years

1st Dose

61352619

2nd Dose

51469424

Age Group 18-44 years

1st Dose

559776129

2nd Dose

509883638

Precaution Dose

32047109

Age Group 45-59 years

1st Dose

203732885

2nd Dose

195523956

Precaution Dose

20463205

Over 60 years

1st Dose

127471016

2nd Dose

122192952

Precaution Dose

34516309

Precaution Dose

10,59,89,993

Total

2,06,21,79,411

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 1,34,933 इतकी आहे. तर उपचाराधीन रूग्णांचे प्रमाण एकूण रूग्णसंख्येच्या 0.31 टक्के इतके आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002CU1B.jpg

परिणामस्वरूप, भारतातील कोविडमुक्त होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.50 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासात, 18,558 रूग्ण कोविडमुक्त झाले असून कोविडमुक्त रूग्णांची एकत्रित संख्या (कोविडची साथ सुरू झाल्यापासून) आता 4,34,84,110 इतकी आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003L4E6.jpg

गेल्या 24 तासात, 18,738 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004Z6M6.jpg

गेल्या 24 तासात, 3,72,910 कोविड-19  चाचण्या भारतात पार पडल्या असून  एकत्रित चाचण्यांची संख्य़ा आतापर्यंत 87.79 कोटी (87,79,24,743) इतकी आहे.

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.63 टक्के इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 5.02 टक्के आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005AT1V.jpg

*****

SonalT/UmeshK/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1849304) Visitor Counter : 166