पंतप्रधान कार्यालय
सुप्रसिद्ध आसामी लेखक अतुलनंद गोस्वामी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
27 JUL 2022 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जुलै 2022
सुप्रसिद्ध आसामी लेखक अतुलनंद गोस्वामी जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे;
सुप्रसिद्ध लेखक अतुलनंद गोस्वामी यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांच्या साहित्यकृती नावाजल्या गेल्या आणि लिखाणातील वैविध्यता आणि संवेदनशीलता प्रशंसनीय ठरली. आसामी साहित्य इंग्रजीत लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती.”
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1845496)
अभ्यागत कक्ष : 192
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam