सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील वेतनपट अहवाल–औपचारिक रोजगार स्थिती

प्रविष्टि तिथि: 25 JUL 2022 11:27AM by PIB Mumbai

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO), प्रगतीच्या परिणामांचे मूल्यांकन, करण्यासाठी निवडक सरकारी संस्थांकडे उपलब्ध प्रशासकीय नोंदींच्या आधारे सप्टेंबर, 2017 ते  मे  2022 या कालावधीत देशाच्या रोजगाराच्या स्थिती संदर्भात प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे.

यासंदर्भात तपशीलवार नोंद पुढे जोडली आहे.

***


Jaydevi PS/BS/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1844556) आगंतुक पटल : 222
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Gujarati , Tamil , Malayalam