सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी 2021 आणि 2022 या वर्षासाठीचे राष्ट्रीय पुरस्कार
Posted On:
23 JUL 2022 3:33PM by PIB Mumbai
दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाने 14.07.2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली असून त्या द्वारे 2021 आणि 2022 या वर्षाच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी (www.awards.gov.in ) या ऑनलाईन पुरस्कार पोर्टलवर 15 जुलै ते 28 ऑगस्ट 2022 या काळात अर्ज मागवले आहेत. ही जाहिरात विभागाच्या www.disabilityaffairs.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील पुरस्कारांसाठी अर्ज/नामांकन पाठवण्याबाबत राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि इतरांनी व्यापक प्रसिद्धी द्यावी यासाठी 19.7.2022 रोजी त्यांना पत्र पाठवण्यात आली आहेत.
***
R.Aghor/R.Aghashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1844200)
Visitor Counter : 238