राष्ट्रपती कार्यालय
‘चेंज ऑफ गार्ड’सोहळा उद्या होणार नाही
प्रविष्टि तिथि:
22 JUL 2022 2:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जुलै 2022
भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या राष्ट्रपतींच्या पदभार स्वीकारण्याच्या सोहळ्यासाठी पूर्ण रंगीत तालीम (फूल ड्रेस रिहर्सल) नियोजित असल्यामुळे या शनिवारी (23 जुलै 2022) राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणावर ‘चेंज ऑफ गार्ड’ समारंभ होणार नाही.
S.Thakur/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1843776)
आगंतुक पटल : 217