अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय

प्रधानमंत्री कृषी संपदा योजनेअंतर्गत कृषी उत्पादनांचे संवर्धन आणि प्रक्रिया

Posted On: 19 JUL 2022 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जुलै 2022

 

केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2021-22  मध्ये प्रधानमंत्री किसान संपदा योजने अंतर्गत असलेल्या विविध उपयोजनांद्वारे  एकूण 17 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांची वार्षिक प्रक्रिया क्षमता 3.6428 लाख मेट्रिक टन असून त्यांची वार्षिक जतन क्षमता 2.2149 लाख मेट्रिक टन आहे.

(b): या 17 प्रकल्पांची विस्तृत माहिती खालीलप्रमाणे :

अनु.

योजना

स्वीकृती मिळालेल्या प्रकल्पांची संख्या

1

कृषी प्रक्रिया समूह (APC)

7

2

अन्न प्रक्रिया/संरक्षण क्षमता निर्माण/विस्तार(CEFPPC)

3

3

एकीकृत शीतगृह साखळी आणि मूल्य वर्धित पायाभूत सुविधा (ICC)

5

4

मेगा फूड पार्कस (MFP)

2

 

Total

17

(c): वर्ष  2021-22 मध्ये मंजूर झालेल्या 17 प्रकल्पांची रोजगार क्षमता 11,137 इतकी आहे

 अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री श्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

 

 

S.Tupe/B.Sontakke/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1842684) Visitor Counter : 161