आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 विषयक माहिती
Posted On:
17 JUL 2022 11:18AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2022
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 199.98 कोटी (92.60 कोटी लसीच्या दुसऱ्या मात्रेच्या स्वरूपात तर 5.64 क्षमता वृद्धी मात्रेच्या रुपात) लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासात 25,59,840 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,43,449 आहे.
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण सध्या 0.33% आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.47 %
गेल्या 24 तासात 17,790 रुग्ण बरे झाले, त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,30,81,441 वर पोचली आहे.
गेल्या 24 तासांत 20,528 नवे रुग्ण आढळले.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (5.23%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (4.55%)
आतापर्यंत एकूण 86.94 कोटी चाचण्या करण्यात आल्या गेल्या, 24 तासात 3,92,569 चाचण्या करण्यात आल्या.
* * *
Jaydevi PS/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1842122)
Visitor Counter : 124