आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आतापर्यंत199.98 कोटी मात्रांचा टप्पा पार


12 ते 14 वर्षे वयोगटातील 3.79 कोटींहून जास्त बालकांना मिळाली लसीची पहिली मात्रा .

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,43,449.

गेल्या 24 तासांत आढळले 20,528 नवे रुग्ण.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 98.47%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.55%

Posted On: 17 JUL 2022 10:50AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जुलै 2022

 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 199.98 कोटी (1,99,98,89,097) मात्रांचा टप्पा पार केला. 2,63,22,345 सत्रांमधून लसीकरणचा हा टप्पा गाठण्यात आला.

देशातील 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुला मुलींकरिता कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिम 16 मार्च 2000 22 रोजी सुरू झाली. आतापर्यंत 3.79 कोटीहून जास्त (3,79,82,251) किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे 10 एप्रिल 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,10,322

2nd Dose

1,00,79,660

Precaution Dose

60,21,211

FLWs

1st Dose

1,84,27,518

2nd Dose

1,76,52,093

Precaution Dose

1,14,59,871

Age Group 12-14 years

1st Dose

3,79,82,251

2nd Dose

2,62,02,322

Age Group 15-18 years

1st Dose

6,08,43,400

2nd Dose

5,01,13,916

Age Group 18-44 years

1st Dose

55,88,87,272

2nd Dose

50,58,64,044

Precaution Dose

62,19,363

Age Group 45-59 years

1st Dose

20,35,68,118

2nd Dose

19,45,59,339

Precaution Dose

45,13,607

Over 60 years

1st Dose

12,73,60,055

2nd Dose

12,15,70,899

Precaution Dose

2,81,53,836

Precaution Dose

5,63,67,888

Total

1,99,98,89,097

 

भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या सध्या 1,43,449 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.33% इतकी आहे.

परिणामी, देशात रुग्ण बरे होण्याचा दर 98.4% झाला आहे. गेल्या 24 तासात 17,790 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,30,81,441 झाली आहे.

गेल्या 24 तासात 20,528 नवे रुग्ण आढळले.

गेल्या 24 तासात एकूण 3,92,569 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 86.94 कोटींहून अधिक (86,94,25,632) चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.55% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 5.23% आहे.


 
* * *

Jaydevi PS/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1842119) Visitor Counter : 146