आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 विषयक अद्ययावत माहिती
Posted On:
16 JUL 2022 12:02PM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसींच्या 199 कोटी 71 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत
देशात सध्या 1,40,760 रुग्ण उपचाराधीन आहेत.
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.32% आहे.
रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.48% आहे.
गेल्या 24 तासात 18,301 रुग्ण बरे झाले, बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4,30,63,651 झाली.
गेल्या 24 तासात 20,044 नव्या रुग्णांची नोंद
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (4.80%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (4.40%)
आतापर्यंत एकूण 86.90 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 4,17,895 चाचण्या करण्यात आल्या.
***
Jaydevi PS/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1841977)
Visitor Counter : 154